Adolescent-Pre-pregnancy-Maternal-Adult Nutrition : Importance of Vitamin A: Marathi
Related Videos (Marathi)
User Visit : 166
१. अ-जीवनसत्त्व म्हणजे काय?
२. अ-जीवनसत्त्वाचे दोन प्रकार
३. शरीरात अ-जीवनसत्त्वा सक्रिय करणे आणि साठवणे
४. शरीरात अ-जीवनसत्त्वाची भूमिका:
अ. निरोगी दृष्टी समर्थन
ब. त्वचेची दुरुस्ती आणि देखरेख
क. अँटिऑक्सिडंट म्हणून भूमिका
५. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे परिणाम
६. दीर्घकाळ जीवनसत्त्वाची कमतरता
अ. झिरोफ्थाल्मिया
ब. रातांधळेपणा
७. अचानक आणि गंभीर अ -जीवनसत्त्वाची कमतरता
अ. बिटोटचे स्पॉट्स
ब. कॉर्नियल अल्सर
क. केराटोमॅलेशिया
८. अ -जीवनसत्त्वाची कमतरता वाढवणारे घटक
९. वेगवेगळ्या वयोगटांसाठी अ-जीवनसत्त्वाचे शिफारस केलेले सेवन
१०. अ जीवनसत्त्वाने समृध्द अन्न स्रोत
११. काही पदार्थांमध्ये असलेले अ-जीवनसत्त्वाची सामग्री
१२. अ-जीवनसत्त्वाच्या शोषणासाठी मेद आवश्यक